Home खामगाव विशेष धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी काँग्रेस कमेंटी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले याची सदिच्छा भेट

धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी काँग्रेस कमेंटी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले याची सदिच्छा भेट

 

श्रीमंत लाखोंजीराव राजे जाधव याची प्रतिमा भेट देऊन केला सपत्नीक सत्कार..

काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे दिनांक 26 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्हा खामगाव येथील काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सचिव धनंजय देशमुख यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी श्रीमंत लखुजीराव राजेजाधव यांचे प्रतिमा भेट देऊन सपत्निक सत्कार केला यावली मलकापूर विधानसभा चे आमदार राजेश इकडे जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय जी राठोड खामगाव विधानसभा ज्ञानेश्वर दादा पाटील सरचिटणीस श्याम माळकर महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले सौ स्वातीताई वाकेकर सौ जयश्री शेळके दादू शेठ कासम गवळी पंजाबराव दादा देशमुख किरण देशमुख शांताराम पाटेखेडे मयूर हूरसाड आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here