Home नोकरी संधी दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज !

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज !

 

मध्य  रेल्वेने दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. २७ डिसेंबरच्या आत अर्ज करावा लागणार हवं. ही सर्व माहिती रेल्वेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत विवीध पदांची भरती केली केली जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी- बारावी पास असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 अशी वयोमर्यादा आहे 1 जानेवारी 2022 पासून ही वयोमर्यादा लागू राहील. पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या जाणार असून 40 पैकी 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

खालील वेबसाईटवर करा अर्ज…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

…….

———
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपला ऍड करा*
👉  94 23 23 7001
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here