Home राज्य डॉ पंकज भिवटे राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित

डॉ पंकज भिवटे राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित

 

पंढरपूर येथे मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा यंदाचा राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय पुरस्कारा डॉ पंकज भिवटे यांना माजी शिक्षण व पाणी पुरवठा मंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

यशवंत सेना प्रणित यशवंत सरपंच सेवा संघ यांच्या वतीने डॉ पंकज भिवटे यांनी केलेले सामाजिक , राजकीय केलेल्या कामाची दखल घेऊन, विशेषता सतत ५ वर्षापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जाऊन घेतलेल्या मोफत आरोग्य शिबीर , गरीब गरजू रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेसाठी काही राजकीय मंडळींच्या माध्यमातून केलेली मदत,कोरणा काळात रुग्णांना केलेली व सतत चालू असलेल्या आरोग्य शिबीराची दखल घेऊन त्यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे श्रेय ते त्यांचे आई-वडील, त्यांचें सहकारी मित्र व त्यांचें वेळोवेळी त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करणारे सर्वस्वी पद्मश्री खासदार डॉ विकासजी महात्मे, माजी मंत्री आमदार डॉ संजयजी कुटे, आमदार गोपीचंद पडळकर , प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, आमदार अँड आकाश दादा फुंडकर , आमदार श्वेताताई महाले, आमदार तानाजी मुटकुळे, हिंगोली भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ.रामरावजी वडकुते,मा.आ. नरेंद्रदादा पवार,प्रदेश प्रवक्ते विनोददादा वाघ, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ अजितजी गोपछडे, भाजपा नेत्या डॉ उज्वलाताई हाके, चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेशजी गुलवाडे, मेडिकल कौन्सिल चे उपाध्यक्ष डॉ विकीजी रुघवाणी, नागपूर आँरेजसिटि हाँस्पीटलचे संचालक डॉ अनुपजी मरार , प्रसिध्द उद्योगपती ललितराज खुराणा यांना देतात .पांडुरंगाच्या नगरीत मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार खुप मोल्यवान वाटतो असे उद्गार काढले.