Home बुलडाणा जिल्हा वृत्त मराठा युवक समिती वतीने प्रकाशित होणाऱ्या सोयरीक पुस्तिका साठी युवक युवतीचे परीचय...

मराठा युवक समिती वतीने प्रकाशित होणाऱ्या सोयरीक पुस्तिका साठी युवक युवतीचे परीचय पत्रीका देण्याचे आवाहन

खामगाव :दिनांक 24 आँक्टोंबर रोजी मराठा पाटील युवक समितीची सभा सोयरीक पुस्तीकेचे संपादक श्री रमेश टिकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेमध्ये समिती वतीने दरवर्षी प्रमाने या वर्षीही मराठा पाटील समाजातील उपवर युवक-युवती परीचयाचे “सोयरीक” पुस्तिका प्रकाशीत करण्याचे ठरविले असुन त्यानुसार नियोजण करण्यात आले. सदर पुस्तीकेसाठी ईच्छुक पालकांनी आपल्या उपवर युवक-युवतींचे परीचय पत्रक 1 डिसेंबर पर्यंत पाठविण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सोयरीक पुस्तिकेमध्ये उपवर युवक युवतींचे आलेले परीचयपत्र हे नि:शुल्क प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी पालकांनी त्यांच्या पाल्यांचे परीचयपत्र संर्पुण माहितीनिशी पुढील पत्यांवर सादर करावे असे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केले.

खामगाव:- जनता मेडीकल स्टोअर्स गांधी चौक, भवानी हार्डवेअर घाटपुरी नाका, जनसेवा मेडीकल महावीर काॅम्प्लेक्स, गावंडे मेडीकल स्टोअर्स, अभीराज ईन्टरप्राईजेस बाळापुर नाका जनऔषधी केंद्र बस स्टॅण्ड, शिवकृपा मेडीकल सुटाळा बु., प्रगती आॅनलाईन पाॅईन्ट वाडी

शेगाव:- मिरगे मेडीकल सईबाई मोटे रूग्णालयासमोर,मधुर प्रोव्हीजन आठवडी बाजार, श्रीहरी ज्वेलर्स श्री टाॅकीज चौक, , विर्दभ अॅग्रो सेंन्टर काॅटन मार्केट  माटरगाव:- गोल्डन कलेक्शन आठवडी बाजार,

नांदुरा:- श्रीभक्ती मेडीकल मोताळा रोड, सान्वि ड्रेसेस शिवाजी चौक, श्रीबालाजी अॅटो स्पेअर पार्ट, मोठ्या हनुमान मुर्ती समोर, महादेवराव भगत,कृष्णा किराणा अॅन्ड डेली निट्स डंगे कॉप्लेस ज्ञानपीठ शाळे जवळ , गजानन ऑटो पार्टस रेल्वे स्टेशन चौक , सोपान पाटील यांचे कृषी केंद्र पोस्ट ऑफीस जवळ, सतीश पाटील यांचे अळत दुकान
पिंपळगाव राजा:- मातोश्री शु पॅलेस, पवन मेडीकलअॅण्ड स्टोअर मेन रोड ,

जळगाव जा:- अँड. बी.बी.भालेराव, होटेल महालक्ष्मी बस स्टाॅप जवळ गुरुकृपा ऑफसेट(नाना तायडे), आनंद झेरॉक्स(आनंद सांबारे)
नगर परिषद काॅंप्लेक्स,महासीध्द कृषी केंद्र, संतकृपा पतंजली भेंडवळ, श्री. गणेश गावंडे आदीशक्ती मुक्ताई पतसंस्था आसलगाव,
खांडवी-शिवनेरी मेडीकल, निकेत बाजार

मोताळा:- तुळशिराम मापारी वैभव ट्रेर्डस, जनक ईलेक्ट्रिकल अॅण्ड हार्डवेअर
श्री क्लीनीक लॅब मोताळा डॉ,विजय बांगर पाटील बस स्टॉप, स्वराज मेडिकल मोताळा बस स्टॉप, धनश्री अॅग्रो एजन्सी मोताळ, जिजाऊ पशु आहार केंद्र मोताळा

मलकापुर:- ओमसाई ईलेक्ट्राॅनीक्स डवले काॅम्प्लेक्स, शिवराज कलेक्शन गणपती नेत्रालयासमोर, वियोगी ऑल इन वन सर्व्हिसेस नांदुरा रोड रामवाडी गेट समोर, श्रीधर पाटील एल.आय.सी, आर्य पतंजली नुतन काॅलेज जवळ, धनश्री सर्वव्हिसेस,बस स्टँड जवळ

संग्रामपुर:- शितल ड्रेसेस आठवडी बाजार, राम ट्रेडर्स
वरवट बकाल:- निता एजण्सीज,साई एन्टंरप्राईजेस

बुलढाणा:- टीकार बुक्स एम्पोरीअम स्टेट बँक चौक,

अकोला:- संदीप महाले हनुमान नगर मोठी उमरी, न्यु माहोरे आॅप्टीकल्स  मधुमालती विहार रतनलाल प्लाॅट अकोला, श्री.गजानन फोटो स्टुडीओ शिवनी, सौरभ टि.व्ही सेंन्टर जनता भाजी बाजार,
वाडेगाव:- शिवा आॅटो पार्टस बस स्टॅण्ड जवळ, गिताई कलेक्शन शिवपुरी चौक,
तेल्हारा:- माऊलि प्रोव्हीजन पंचायत समिती मागे, बाळापुर- सुरभी पानसेंटर, विदर्भ झेराॅक्स जयस्तंभ समोर आदी ठीकाणी परीचय पत्र पाठवीण्यात यावे.  अधीक माहीतीसाठी

सोयरीक पुस्तीका संपादक रमेशकाका टीकार- 8766942263,
समीतीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे -8983001111, जील्हाध्यक्ष सचीन पाटील – 9614910909
प्रा.डाॅ.योगेश म्हैसागर -9823221947,
प्रकाश खंडागळे-98506 66761
छोटु पाटील-90964 47787
देवा कुयटे-9850212131
शाम अढाव- 7709812072
विशाल पाटील-7219878734
देविदास चोपडे-8669627163
मोहन घुईकर-9552618630
याच्यांशी संपर्क साधावा असे समीती वतीने आवाहन करण्यात आले.