Home राजकारण नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ चा जोर!

नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ चा जोर!

शेगांव तालुक्यात राष्ट्रवादी ची भरभराट ; भाजपा, भारिप, काँग्रेस, सह एम. आई. एम मधून अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

शेगाव –  शेगाव तालुक्यातील आणि शहरातील भाजपला उतरती कळा तर इतर ही पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश , पक्ष प्रमुख आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राज्याचे उपमुख्य मंत्री आदरणीय अजित दादा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या पक्षश्रेष्ठी चे नेतृत्व बघून आणि आपले लाडके पालक मंत्री तथा अन्न व औषद प्रशासन मंत्री आदरणीय ना. राजेंद्र जी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुढील काळात महाराष्ट्राला आता राष्ट्रवादी शिवाय पर्याय नगसल्याचे समजून आज जिल्हा अध्यक्ष नझिर काझी साहेब आणि महिला प्रदेश सचिव नंदाताई पाऊलझगडे यांच्या मार्गदर्शनात ताईंनी केलेल्या शासन योजना आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने जन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवित असताना संपर्क झालेल्या शेकडो युवक व पुरुषाचा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष देवलाल पाटील ग्रंथालय विभाग प्रदेश प्रतिनिधी संजय पहुरकर, संजय तारापूरे, शेगाव तालुका अध्यक्ष चेतन पूंडकर, अल्पसंख्यांक माजी तालुका अध्यक्ष इस्माईल भाई, अल्पसंख्यांक चे तालुका अध्यक्ष जिया भाई, नगरसेवक शैलेश पटोकार अप्लसंख्यांक शेगाव शहर अध्यक्ष अन्सार भाई यांच्या उपस्थिती पहुरपूर्णा येथील ग्रा. प. सदस्य नितीन बरडे, हरीश उमाळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अपलसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष युनूस खा मुस्तफा खा, पहुरपुर्णा भा. ज. पा. ग्राम शाखेचे सचिव प्रमोद थारकर, पाहुरपूर्णा भाजपा सदस्य विलास काळे, गणेश पुंडे, रामेश्वर लोणाग्रे, अनंता उमाळे, कृष्णा दहीभात, पवन खेट्टे, प्रमोद काळे, विनोद हळे, विष्णु खेट्टे, गोपाल हळे, उमेश ताठे, ज्ञानेश्वर अगळते, भारिप सदस्य बाबुराव सुलतान अळसणा येथून शकील खान असदुल्ला खान, जकिर हुसेन अ. मुनाफ, म. खालिल म. शरीफ, अकील खा. नासिर खा, साजिद खा. सलीम खा, अन्सार खा. नाबिद खा, इमरान खान. बुढल खा, अझर हुसेन आलीस हुसेन, शे मिर शे. शब्बीर, साबीर खा. इसफ खा., अ. रहेमान शे. गणी, शेख. आसिफ शेख अजीज
या सह एम आई एम, भारिप सह इतर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.