Home युथ स्पेशल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेगाव नगराची नूतन कार्यकारणी घोषित

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेगाव नगराची नूतन कार्यकारणी घोषित

 

शेगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेगाव नगराची नूतन कार्यकारणी दिनांक 30 सप्टेंबर ला घोषित करण्यात आली . यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटन मंत्री अमोल पवार यांनी मार्गदर्शन करत नूतन कार्यकारणीची घोषणा केली .
शैक्षणिक सत्र 2021 – 2022 करिता शेगाव नगर अध्यक्ष म्हणून प्रा. शाम पडोळे सर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. लोकेश गांधी सर, उपाध्यक्ष प्रा. परिक्षित झाडोकार सर , तर नगरमंत्री म्हणून सौरभ स्वामी , सह नगरमंत्री राधिका राजोरे, सह नगरमंत्री ऋषिकेश बुरुकले , महाविद्यालय प्रमुख आदित्य काठोळे , महा. सह प्रमुख जय तायडे , कार्यालय मंत्री ऋतुराज घाटोळ, कार्यालय सह मंत्री रोशन काठोळे, सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश पाटील, सह प्रमुख मयूर वर्मा , प्रसिद्धी प्रमुख विकास काठोळे, प्रसिद्धी सह प्रमुख हर्षल सावळे , कलामंच प्रमुख ईशा कुळकर्णी , स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट प्रमुख आशिष झाडोकार, सह स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट प्रमुख अंकित दांदळे , सह स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट नितीन सरप , स्टूडेंट फॉर सेवा प्रमुख अभिषेक कल्याणकर , सह प्रमुख स्टूडेंट फॉर सेवा सूरज पालवे , सह प्रमुख स्टूडेंट फॉर सेवा दिनेश काठोळे , तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य प्रमुख प्रज्वल तायडे , सह प्रमुख आदर्श देशमुख , सह प्रमुख ऋषिकेश सुरोसे , कोष प्रमुख शुभम शर्मा , सह प्रमुख जयेश कराळे , सदस्य साहिल मिश्रा , लोकेश शर्मा , आशिष शर्मा , ऋषिकेश पहुरकर , राहुल चोपडे , अनिकेत निळे, अमोल पवार . या वेळी प्रा. उमाळे सर व शुभम देशमुख व अ.भा.वि.प. कार्यकर्ते उपस्थित होते.