Home जागर ‘टीम’ चा विकास हेच ध्येय – ज्ञानेश्वर कुकडे

‘टीम’ चा विकास हेच ध्येय – ज्ञानेश्वर कुकडे

शेगाव : श्री गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कुल शेगांव चे संचालक व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटनेचे प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कुकडे यांचा RTO कॅम्प शेगांव utl परिवार आणि श्रीगुरुदेव ग्रुप डायरेक्टर व सारथी टीम ने केला विविध ठिकाणी वाढदिवस साजरा केला.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी कार्यालय बुलढाणा येथील कार्यरत मोटर वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे मॅडम व utl टीम गोपालभाऊ संतोष केवट, विजय वानखड़े , नीतिनभाऊ, श्रीगुरुदेव ग्रुप चे उपाध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी, डायरेक्टर डॉ राजेंद्र बाठेसाहेब, मनोहरजी पाचपोर, अशोक गायकी, प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकार, श्रीगुरुदेव ग्रुप व सारथी टीम मार्केटिंग डायरेक्टर सचिन काटोले साहेब, महिला ट्रेनर इंचार्ज कु काजल धुराटे मॅडम, ऑपरेटर पंकज लथाड , मॅनेजर प्रवीण इंगळे, ट्रेनर अनील धुराटे, अमर सर, मॅनेजर मिलिंद वानखड़े, जय तायड़े डॉ महाजन, गणेशभाऊ आदीनी ज्ञानेश्वरजी कुकडे सरांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्यात.

यात शेगावसह खामगाव, वरवट बकाल,तेल्हारा येथील श्री गुरूदेव मोटार ड्रायव्हींग स्कूल चे कार्यालयात सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रत्येक संचालक ,श्रीगुरुदेव सारथी टीम ,ट्रेनर स्वयंपूर्ण होवून त्यांचा आरोग्य ,अपघात, विमा ,स्कुल मार्फत प्रत्येकी 20 लाख रूपयाचा व तत्काल 50,000 हजार अपघाती फंड ची तरतूद करण्यात आली पुर्ण टीमची प्रगती करण्याचा संकल्प यानिमित्ताने घेण्यात आला आहे.