नवी मुंबईत अंगाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. एका लहान मुलास वडिलांनी सानपाडा रेल्वे स्टेशनवर पटकून बपटकू ठार केलं, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बायको सोबत भांडत असलेल्या एका व्यक्तीने स्वतः च्या लहान मुलास ठार केलं आहे, त्यास व निवासी जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे, त्याचे नाव शकलसिंह पवार आहे. त्याने दोन लग्न केले होते, बायकोशी भांडताना या निर्दयी पित्याने लहान मुलास ठार केले आहे.