Home Breaking News ‘स्पा सेंटर’मध्ये वेश्या व्यवसाय ; रॅकेटचा पर्दाफाश

‘स्पा सेंटर’मध्ये वेश्या व्यवसाय ; रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पुणे सामाजिक सुरक्षित पोलिस ऍक्शन मोड वर आहेत. पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here