Home जागर स्वराज्य ध्वज यात्रेचे संतनगरी शेगावात जंगी स्वागत!

स्वराज्य ध्वज यात्रेचे संतनगरी शेगावात जंगी स्वागत!

शेगाव : दिनांक 12 सप्टेंबर रोजी आमदार रोहितदादा पावर यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंची चा ध्वज एकतेचा प्रतीक म्हणून जामखेड कर्जत मतदारसंघांमध्ये खर्डा येथील किल्ल्यावर उभारण्यात येत आहे. बारा हजार किलोमीटर, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 37 दिवसांचा प्रवास प्रत्येक जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळावर ध्वजाचे पूजन करण्याकरिता ही यात्रा 9 सप्टेंबरला निघालेली आहे.
12 सप्टेंबरला श्री संत गजानन महाराजांच्या पावन भूमीमध्ये यात्रेचे आगमन झाले, यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी यात्रेचे स्वागत केले,
श्री संत गजानन महाराज मंदिरा मध्ये हरिहरदादा गणेश पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने ध्वजाचे पूजन केले.


त्यानंतर शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्री संत गजानन महाराज मंदिरा गेट समोर ध्वजाचे पूजन सौ. नंदाताई पाऊलझगडे, सौ. अलकाताई बांगर, वरखेड उपसरपंच सौ. चंद्रकला पंजाबराव शिरसाट, भाग्यश्री परमेश्वर हींगणे, रुपाली गोपाल कराळे, राधा बिलेवार, प्रतिभा पाकधूने, माय साहेबराव शिरसाट यांनी पूजन केले
यावेळी यात्रा घेऊन आलेल्या पाहुणे नानाराव गवळी, नितीन खामगळ, ऋषिकेश भोजनकर, संदीप शिंदे, रामदास दूतल, पंकज लोखंडे यांचे गजानन महाराजांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन स्वागत अँड.नाझेर काझी , राजूभाऊ पाटील भोंगळ, शहाणे मामा, विश्वनाथ झाडोकार, सौ.पाऊलझगडे ताई,प्रा भूषण दाभाडे पाटील यांनी यात्रे सोबत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.


तसेच म्हणून शहाणे मामा, विश्वनाथकाका झाडोकार, शेखरभाऊ बोंद्रे, अँड.वीरेंद्रभाऊ झाडोकार, राहुल देशुमुख संजय गव्हांदे उपस्थित होते व शेगाव शहरातील विनोदभाऊ साळुंखे,राजू ठाकूर, , संजय पहुरकर, अँड गणेश पिसे, विजय गानोरकर, भूषण दाभाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शैलेश पटोकर नगरसेवक, विनायक गवई, जमशेद भाई, गजानन , पंकज सोनवणे, अन्सार भाई, गजानन भोंडेकर, मनोहर बावस्कर, राजूभाऊ आसोलकर, ज्ञानेश्वर ताकोते, श्रीधर गायकवाड, मकरंद इंगळे, नरेंद्र भाकरे, संजय गव्हादे, अहमद भाई, संजय तारापुरे, भूषण ढगे, विकास ढगे, राजू कराळे, इब्राहीम खान, दत्ता भाऊ, संकेत जगताप मोहन भाऊ, चैतन्य गणोरकर, ज्ञानेश्वर गायकवाड, विक्रांत भोंगळ पाटील, श्रीकांत शेळके गोपाल पाटील, जिया भाई, दिनेश भाऊ साळुंके तसेच शहरातील सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here