Home दुःखद बातमी आर एन शर्मा सर यांचे निधन

आर एन शर्मा सर यांचे निधन

शेगाव//येथील भैरव चौकातील रहिवासी ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित पंडित रामेश्वर नारायणजी शर्मा (गुरुजी) उर्फ आर.एन. शर्मा सर यांचे दिनांक 13 सप्टेंबर च्या सकाळी निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 78 वर्षे होते श्री आर एन शर्मा सर यांनी सेठ गणेश दास भिवराज मुरारका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आपली हयात घालवली. त्यांनी शिकविलेलेअनेक विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. त्यांनी पौरोहित्य म्हणून अनेक वर्षे पूजा-अर्चना केली .त्यांच्या पश्चात विनोद शर्मा आणि शहरातील प्रसिद्ध पंडित सतीश शर्मा ही दोन मुले असून तीन मुली आहेत नात नाती असा बराच मोठा आप्त परिवार त्यांच्या पश्चात असून म्रुदुभाषी व प्रत्येकाला सहकार्य करण्याच्या त्यांच्या वृत्तीने ते सर्वांचे लाडके होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here