Home विधायक पुरग्रस्त भागातील मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालकांना परिवाहन आयुक्तांच्या हस्ते मदतनिधीचे धनादेश वाटप

पुरग्रस्त भागातील मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालकांना परिवाहन आयुक्तांच्या हस्ते मदतनिधीचे धनादेश वाटप

 

शेगाव : पुरग्रस्त भागातील मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालकांना परिवाहन आयुक्त डाॅ अविनाश ढाकणे व उपायुक्त लक्ष्मण दराडे यांचे हस्ते  मदतनिधीचे धनादेश वाटप महाराष्ट्र मधील ड्रायव्हिंग स्कुल मालकांच्या सर्व समस्या सोडवणा नव्याने एकमेव रजिस्टर झालेली अधिकृत संघटना महाराष्ट्र राज्य मोटर ड्राइविंग स्कूल मालक संघटना, संघटनेच्या सभासद असलेल्या संचालकांच्या ड्रायव्हिंग स्कुल मधून दर्जेदार प्रशिक्षणार्थी घडवन्या करिता आयुक्त कार्यालय मंबई येथे महत्वपूर्ण चर्चे ला उपस्थित संघटनेच्या 25 जिल्यातिल पदाधिकाऱ्यानी महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ अविनाश ढाकने याच्या कड़े संकल्प केला, तसेच अपघाताचे प्रमाण कमीझाले पाहिजे या करिता वेगळ्या अजेंडा परिवहन विभाग तयार करत आहे असि माहिती देत आजकाल क्लीनर पन ड्राईव्हर बनतो त्याने कुठलेच प्रशिक्षण घेतलेले नसताना तो ड्रायव्हर बनतो ते प्रशिक्षित नसल्यामुळे मुळे अपघात जास्त होत आहेत पन या पुढे चागले दर्जेदार चालक ड्रायव्हर घडवन्याचि जबाबदारी आणि
अपघात कमी होण्या करिता आपल्या चांगल्या दर्जेदार प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या सहकार्या शिवाय अपघात संख्या कमी होणार नाही,
त्या करिता महाराष्ट्र मध्ये जे अनाधिकृत बोगस ड्रायव्हिंग स्कुल आहेत ज्यांच्या कड़े स्कुल परवाना नाही,अस्या लोकांवर गुन्हे दाखल करुण त्यांणा तुरुंगाची हवा दाखवनार असा आदेश काढून  आणि ज्या स्कुल च्या वाहनाचे फिटनेस ,स्कुल परवाना नुतनिकरन नाही,त्या स्कुल वर ताबड़तोब कार्यवाही करिता आदेश देण्याची प्रक्रिया उपायुक्त लक्ष्मण दराडे ना सांगितली,
तसेच पुरग्रस्त भागातील ड्रायव्हिंग स्कुल मालकांना जी मदत केली त्या बद्दल प्रशंषा केली आपन खुप चांगला आदर्श ठेऊन एकमेका सह्यय करू, जो दुसऱ्याला मदत करण्याची भावना ठेवतो त्यांना कधीच काही कमी पड़त नाही,खुप चांगली सुरुवात महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटनेने केली असे चांगले विधायक काम आपल्या संघटने कडून व्हावे अस्या शुभेच्छा आयुक्त डॉ अविनाश ढाकने नि दिल्या,
त्याच ठिकाणी सर्व नवनियुक्त संघटनेच्या सभासदाना संघनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघुले यांनी नियुक्ति पत्र प्रदान केले,  चिपळुनचे श्रुतीका मोटार ड्रायव्हींग स्कुल महेश पंडीत यांना मारुती स्वीफ्ट गाडी कोल्हापुर मध्ये १५ आॅगष्ट २०२१ रोजी
देण्यात आली.असे एकुन संघटणेकडुन अंदाजे चार लाखाच्या निधीचे वाटप करण्यात आले,
महाराष्ट्र राज्य परीवहन आयुक्त मा.डाॅ. अविनाश ढाकणे यांचे हस्ते चिपळुन, कोल्हापुर, सांगली व कल्याण येथील 20 संचालकांना प्रतेकि 10,000 हजार रुपये निधि वाटप करण्यात आला.यावेळी साहेबांचा सक्तार व स्वागत संघटणेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघुले(ठाणे),कोषाध्यक्ष देवाराम बांडे (कल्याण)यांनी केला. यावेळी उपायुक्त लक्ष्मण दराडे यांचा सक्तार व स्वागत उपाध्यक्ष महेश शिळीमकर(पुणे) व संघटक अशोक पाटील (राधानगरी,कोल्हापुर) यांनी केला.यावेळी प्रास्तावणा व सचालकांची ओळख व संघटनेच्या कार्यपध्दती बद्दल माहीती महासचिव सोपान ढोले (अमरावती) यांनी दीली, कार्याध्यक्ष उत्तम पाटील (कोल्हापुर)यांनी ड्रायव्हींग स्कुल संचालकांना येणार्‍या अडचणी बद्यल माहीती दीली.उपायुक्त दराडे साहेबांनी त्या मागनीचे नोटींग करुन लवकारत लवकर करतो असे सांगीतले.त्या चर्चे वेळी मकसुद खान (गोंदीया),विकास काळे (जालना), अरुण कांबळे (कल्यान),शब्बीर मुल्ला (बत्ती शिराळा),धर्मेश सचदे(मुंबई),धम्मशिल बोरकर (यवतमाळ), मधुकर उफाड पाटील (जालना),ऐकनाथ ढोले (पुणे),चंदन ढाकणे(अहमद नगर),ज्ञानेश्वर कुकडे(शेंगाव),नजीबबुल्लह शेख (मुंबई),सीमा पाटील(पनवेल),जगदीश हीरेमठ (कोल्हापुर),अवीनाश पुदाले (कोल्हापुर)व महाराष्टातील ईतर स्कुल संचालकांनी भाग घेतला. चांगली सकारात्मक चर्चा अर्धातास झाली. कार्याध्यक्ष विजयकुमार दुग्गल (पुणे) यांनी आभार मानले अशी माहिती श्रीगुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कुल शेगांव चे संचालक व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटनेचे प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कुकडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here