Home अपघात भीषण अपघातात ज्ञानेश्वर खेडकरसह दोघे ठार ; जैन भाऊ बहीण गंभीर

भीषण अपघातात ज्ञानेश्वर खेडकरसह दोघे ठार ; जैन भाऊ बहीण गंभीर

 

खामगाव : येथील चिंतामणी नगर भागातील रहिवासी आज चिंतामणी नगर भागातील रहिवासी आज हभप रवींद्र महाराज खेडकर यांचा मुलगा ज्ञानेश्वर खेडकर (डिके) सह 2 जण भीषण अपघातात ठार तर याच भागातील महिदर यांच्या अपार्टमेंट मधीलब जैन भाऊ बहीण गंभीर जखमी आहेत.
या घटनेची माहिती अशी की चिंतामणी नगर भागातील रहिवासी ज्ञानेश्वर खेडकर ( वय 29)  जागृत मोमैया व नेहा मोमैया (जैन) या बहीण भाऊ याना याना अमरावती येथे परीक्षा देण्यासाठी घेऊन शुक्रवारी रात्री अमरावती साठी निघाला निघाला होता. आज परत येत असताना दुपारी 2 वाजता अकोला नजीक कट्यार फाट्याजवळ जवळ त्याच्या कारचा व सिलेंडर वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीचा अमोरा समोर अपघात झाला यात ज्ञानेश्वर खेडकर व बोलरो चालक या दोघाचा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जागृत मोमैया  व त्याची बहीण नेहा मोमैया  गंभीर असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.


ज्ञानेश्वर खेडकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या निधनानंतर चिंतामणी नगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. आठ 26 ऑगस्ट रोजी दिवसापूर्वी ज्ञानेश्वरच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला होता. ज्ञानेश्वर खेडेकर हा मनमिळाऊ स्वाभावाचा असल्याने त्याचा मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

आज रात्री अंत्यसंस्कार

ज्ञानेश्वर ह भ प रविंद्र महाराज खेडकर यांचा मुलगा असून त्यांची खामगाव अर्बन बँक जवळ चहा नाष्टा ची प्रसिद्ध हॉटेल आहे. ज्ञानेश्वरवर आज रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here