Home हॅलो बुलडाणा बुलडाणा जिल्हा शिवसेना व युवासेनेतर्फे नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्याच्या प्रतीकात्मक...

बुलडाणा जिल्हा शिवसेना व युवासेनेतर्फे नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्याच्या प्रतीकात्मक फोटोला चपला व जोड़े मारुन जाहिर निषेध

 

बुलडाणा : आज दिनांक २४/०८/२०२१ रोजी बुलडाणा येथे बुलडाणा जिल्हा शिवसेना व युवासेनेच्यावतीने जाहिर निषेध नोंदविन्यात आला, तसेच याबाबत शहरपोलिस स्टेशनला गुन्हे दखल करण्यात आले,त्यानंतर स्थानिक जयस्तंभ चौक येथे नारायण राणेच्या प्रतीकात्मक फोटोला चपला व जोड़े मारुन निषेध व्यक्त करन्यात आला,यावेळी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड़ यांच्या सुपुत्र युवासेना नेते धर्मवीर आखाड़ा अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड़, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, माजी शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल,न पा आरोग्य सभापती आशिष जाधव,नगरसेवक विजय जायभाए,बाळासाहेब धुड, दीपक सोनुने,उमेश कापुरे,आकाश दळवी,रमेश गायकवाड़,शाम पवार,सुभाष पवार,उपतालुका प्रमुख संजुकाका पाटील, ओमसिंह राजपूत,गोविंदा खुमकर,दीपक तुपकर,जीवन उबरहंडे,किरण देशपांडे, लखन जाधव,शेख बाबा,संजू तोटे, विजय कल्याणकर,शब्बीर कुरेशी,नंदू जाधव,विजय कल्याणकर,स्विय सहायक श्रीकृष्ण शिंदे, अनूप श्रीवास्तव, ज्ञानेश्वर वाघ,सचिन हीरोळे, अनिल जगताप,तसेच असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here