Home Breaking News अजबच !कोंबडीला बांगड्यांचा आहेर घालत शिवसैनिकांनी केला नारायण राणे यांचा निषेध

अजबच !कोंबडीला बांगड्यांचा आहेर घालत शिवसैनिकांनी केला नारायण राणे यांचा निषेध

 

सांगली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सांगलीत तीव्र पडसाद उमटले आहे.शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचा यावेळी दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला,त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी शहरातील चौका-चौकात “कोंबडी चोर”कोंबडीला बांगड्यांचा आहेर घालत ,मंत्री नारायण राणे यांचा निषेध नोंदवला आहे.यावेळी शिवसैनिकांच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली,तर पुतळा दहन दरम्यान पोलिस आणि शिवसैनिकांच्या मध्ये झटापटीचा प्रकार घडला.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here