Home Breaking News खामगाव प्रशासक मंडळात ही आहेत नावे!

खामगाव प्रशासक मंडळात ही आहेत नावे!

 

खामगाव : बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संभाव्य प्रशासक मंडळाची यादी जाहीर झाली असून लवकर प्रशासक मंडळ नियुक्त केल्या जाणार आहे.

ही आहेत नावे

१.अशोक सुगदेव हटकर
२.धोंडीराम सोनाजी खंडारे
३.गोपाळराव कोल्हे
४. पूर्शोत्तम देशमुख
५. भरत लाहुडकार
६.रेखा सतीश टिकार
७. समाधान मुंढे
८.दामोदर ताठे
९.सुधीर गणेशराव देशमुख
१०.भगवान लाहुडकार
११.कृष्णा पाटील
१२.डॉ.सदानंद धानोकार
१३.सुरेश तोमर
१४.पिंटू टीकार
१५.अमेय सानंदा
१६. पंजाबराव देशमुख
१७.सुभाष पेसोडे
१८. ज्ञानेश्वर दादा पाटील
१९.सुरेश वावगे
२०.हरिदास हुरसाड
२१.अनिल अमलकार
२२.सुभाष वाकुडकर
२३. गजानन मोरखडे
२४.श्रीराम खेलदार
२४.विष्णुदास कदम

अशी २४ नावे प्रशासक मंडळात आहेत. हे यादी मोठी असून यापूर्वी १८ जणांचे प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. आता २४ पैकी किती नावे निश्चित होतात हे पहावे लागणार आहे. दरम्यान मुख्य प्रशासक पदासाठी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चुरस कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here