Home जागर लोकनेते माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी पुतळयाचे अनावरण (...

लोकनेते माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी पुतळयाचे अनावरण ( पहा व्हिडिओ)

लोकनेते माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी पुतळयाचे अनावरण ( पहा व्हिडिओ)

 

खामगाव : लोकनेते माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी आज दि.21 ऑगस्ट 2021 रोजी फुंडकर कुटूंबीयांच्या व भाजपा कार्यकर्ते, प्रेमीजन, हितचिंतक यांच्या उपस्थितीत श्रीमती सुनिताताई फुंडकर यांच्या हस्ते व आ.ॲड आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here