Home राजकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा जंगी प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा जंगी प्रवेश

नांदुरा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन्माननीय मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन विदर्भ नेते विठ्ठल रावजी लोखंडकार यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेवरून तालुकाध्यक्ष भागवत उगले व शहराध्यक्ष सागर जगदाळे यांच्या नेतृत्वात आज नांदुरा शहरात अनेक महिलांनी व युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश घेतला यावेळी तालुकाध्यक्ष भागवत उगले यांनी येनाऱ्या काळात प्रत्येक ग्रामीण भागात गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता मनसेचा पोचवायचा आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी एक साथ होऊन कामाला लागावे असे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले तसेच मनसे शहर संघटक विशाल बगन यांनी आपले विचार मांडते वेळी आगामी काळात नांदुरा शहरात वार्ड तिथे शाखा व घर तिथे मनसे कार्यकर्ता नवंनिर्माण करू या या साठी जास्तीत जास्त युवकांनी मनसे त सामील होऊन जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी मा. राज साहेबांचे हाथ बळकट करावे असे संबोधित केले तसे उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना संभोधित करून सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनसे प्रसिद्धीप्रमुख योगेश सपकाळ यांनी केले . यावेळी मनसेचे अजय बेलोकार उपाध्यक्ष शहर निकेतन वाघमारे तालुका उपाध्यक्ष राजू काळे, ज्ञानेश्वर कांडेलकर विभाग प्रमुख दुर्गेश बारगजे, गुड्ड जैन , धनंजय देशमुख अंकिता अवचार , प्रवीण माळी, प्रामुख्याने उपस्थित होते . या वेळी प्रवेश करत्यामध्ये सौ. शारदा राजाराम बोडदे , सौ ललिता राजेश निखाडे , सौ अनुराधा भागवत खंडागळे, सौ शकुंतला अशोक रंभाडे या महिलांनी तर युवकांमध्ये नांदुरा येथील वैभव बोदडे निशांत निखाडे संतोष सोनवाल. युवराज सोनवाल करण तांकट . ऋतिक खंडारे शुभम जाधव किशन सोनवाल रोहित गोहर नवल गोहर अभिषेक सकळकर बाबूलाल देवळे अजय गोहर दादू गोहर तर ग्रामीण भागातून नारखेड येथून गोपाल कव्हाळकर गोपाल काटोले विशाल वाघमारे महेश उमाळे विकी डाबेराव प्रतिक राठोड राजेश डाबेराव सागर डाबेराव ऋषिकेश डाबेराव आकाश लाहुडकर यांनी यावेळी मनसेत जाहीर प्रवेश घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here