Home प्रेरणदायी अमित पाचकवडे यांचा स्वयंम रोजगार मेळावा पोलीस लावन्स येथे सत्कार

अमित पाचकवडे यांचा स्वयंम रोजगार मेळावा पोलीस लावन्स येथे सत्कार

 

अकोला : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांच्या संकल्पनेतून पोलीस लावन्स येथे अकोला जिल्हा पोलीस बळ न्याय मंडळ आणि तीक्ष्णगत मल्टिपर्पस वेल्फेअर सोसायटी तर्फे स्वयंम रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचये आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शिवसखी ज्वेलर्स चे कार्यकारी संचालक अमित प्रकाश पाचकवडे ह्यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन युवा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. त्यांनी छोट्याच्या बीजाचे रूपांतर मेहेनत आणि आत्मविश्वासाने मोठ्या वटवृक्षात केले. ह्याआधीही त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित केलेले आहे.

कार्यक्रमा प्रसंगी ऍड संजय गुरव अनिता शिंदे एसडीपीओ सचिन कदम उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे विलास पाटील उपस्थित होते. संचालन जया भरती इंगोले ह्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here