Home बुलढाणा भाजपा भाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक पदी प्रसन्न देशपांडे

भाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक पदी प्रसन्न देशपांडे

 

बुलडाणा : भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक रचनेचे कार्य सुरु आहे. जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण जिल्हयातील संघटन मजबूतीचे काम सुरु आहे. याअंतर्गत भाजपा उद्याग आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी प्रसन्न देशपांडे मलकापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हयातील विविध आघाडीच्या पदाधिका-यांची नियुक्ती सुरु आहे. यात उद्योग आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी तरुण तडफदार असे प्रसन्न देशपांडे यांची नियुक्ती केली असल्यामुळे उद्योग आघाडीत नवचैतन्य निर्माण होऊन उद्योग आघाडी व्दारे उद्योगातील विविध समस्या सोडविण्यात मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here