Home Breaking News व्यापाऱ्याच्या मुलाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

व्यापाऱ्याच्या मुलाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

मलकापुर:-नेहमीच राजकीय मुद्यांमुळे चर्चेत येणारा बुलडाणा जिल्हा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे एक व्हिडिओ समोर आलंय जो सोशल मीडियावर आगीसारखा पसरताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये मलकापूर शहरातील एक व्यापाऱ्याचं बिघडलेलं पोरगं आपल्याच प्रतिष्ठानात   अश्लील चाळे करताना दिसून येत आहे या व्हिडिओमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मलकापूर शहरातील टि पाईंट वरील  नूतन मार्गावरील पिक्चर मधील एका ‘हिरो’ सारख्या वाहनाच्या शोरूम मध्ये ह्या 28 वर्षीय व्यापाऱ्याच्या मुलाने महिलेसोबत अश्लील चाळे केले हे करीत असताना काही जणांनी त्याचा व्हिडिओ तयार करून शेअर केला यामुळे मागील दोन दिवसांपासून मलकापूर सह पूर्ण जिल्ह्यात ह्या व्हिडिओच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here