Home Breaking News बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेेसबुुुक पेेजचे अनावरण

बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेेसबुुुक पेेजचे अनावरण

खामगाव : बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेेसबुुुक पेेजचे अनावरण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा बुलढाणा मा. ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महिला विदर्भ निरीक्षक सौ वर्षाताई निकम,जिल्हा निरीक्षक श्री रवींद्रजी तौर साहेब,महिला विदर्भ समन्वयक आशा ताईमिरगे,आमचे जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष ॲड नाझेरजी काझी साहेब, माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, माजी जिल्हाध्यक्ष साहेबरावजी सरदार, माजी कार्याध्यक्ष राजुभाऊ भोंगळ,बुलढाणा शहर अध्यक्ष बावसकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष लहाने सर, बुलढाणा विधानसभा अध्यक्ष नरेशभाऊ शेळके, सभापती जिल्हा परिषद रियाझ खा पठाण, जिल्हा परिषद सदस्य संतोशजी रायपुरे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे शंतनु दादा बोंद्रे, चिखली शहर अध्यक्ष रवींद्र दादा तोडकर,खामगाव विधानसभा अध्यक्ष धोंडीरामजी खंडारे, शैलेशजी भाटिया, महीला जिल्हा निरीक्षक सौ. रिताताई बाविस्कर,महीला जिल्हाध्यक्षा, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी बोंद्रे, युवती जिल्हाध्यक्षा ॲड.सौ.मीराताई बावस्कर-माहुलीकर, संदीपभाऊ मेहेत्रे, महीला जिल्हाध्यक्षा सौ.अनुजाताई सावळे, बुलढाणा महीला शहर अध्यक्षा नाजिमा ताई खान, खामगाव महिला शहर अध्यक्षा सौ. सीमाताई भिसे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, वक्ता प्रशिक्षण सेल चे प्रा. अमोल वानखेडे, ओबीसी सेल चे सुभाष देवडे सर, सलीम भाई पत्रकार, तसेच जिल्हाभरातील सर्व फ्रंटल चे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पेज चा सर्व पदाधिकाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here