Home क्राईम पुतणीला स्वयंपाकाला बोलावून काकाने केलं दुष्कर्म

पुतणीला स्वयंपाकाला बोलावून काकाने केलं दुष्कर्म

 

अमोल चरखे प्रतिनिधी
पिपळगाव राजा पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे ग्राम ढोरपगाव येथील काकाने पवित्र नाते असलेले काका पुतणी चे नात्याला काळे फासले आहे त्यामुळे पिपळगाव राजा पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करत त्या वर कायदेशीर कारवाई केली आहे

 

सदर घटनेमध्ये भाऊराव धुरंधर (काका ) म्हणून असणाऱ्या त्या व्यक्ती ने नात्याने सोळा वर्षीय  मुलगी असलेल्या त्या मुलीला तुझी काकी घरी नाहि तर तु स्वंयपाक करुन दे म्हणून बोलवीत ती घरी येताच घरातील दरवाजा लावून तिच्या वर कपडे काढून बलात्कार केला सदर मुली ने दबावामुळे दोन तिन दिवस हि घटना घरि  सांगितलि नाहि परंतु घरच्यांनी तिला विश्वासात घेत विचारले असता तिने सर्व सांगितले त्यानंतर घरच्यांनी तत्काल पिपळगाव राजा पोलिस स्टेशन गाठून सदर घटना नोदंविली त्यावर घटनेचे गांभीर्य पाहत पोलिस अधिकारी सचिन चव्हाण यानी ताबडतोब कायदेशीर कारवाई करत त्या  भाऊराव वंसता धुरंधर ( काका ) ला अटक केली व त्यावर अपराध क्रं १३२/२०२१ ३७६.५०६ व इतर सहकलम ४ बाल लैगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली  सदर घटना तपास पिपळगाव राजा चे पोलिस अधिकारी सचिन चव्हाण याच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस अधिकारी मनोहर हिवराळे पोलिस कर्मचारी मंगलसिगं चव्हाण लेडिज पोलिस कर्मचारी शितल पहुरकर हे करत आहेत असी पोलिस सुत्रा नुसार माहिती मिळाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here