Home शेगाव विशेष पत्रकार संघटनेच्या शेगांव तालुका अध्यक्षपदी देवचंद्र समदूर

पत्रकार संघटनेच्या शेगांव तालुका अध्यक्षपदी देवचंद्र समदूर

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली च्या
शेगांव तालुका अध्यक्ष पदी देवचंद्र समदूर यांची नियुक्ती।
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर लढा देणारी पत्रकाराची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघटनेच्या शेगांव तालुका अध्यक्षपदी देवचंद्र समदूर यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली रजिस्टर नंबर 11983 या पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रहीम,राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद दुरानी, राष्ट्रीय सचिव आशा सांबर, यांच्या आदेशानवे राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयसवाल यांनी नियुक्त्या केल्या आहेत.

जबाबदार बना

राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार तथा संभाजी ब्रिगेड चे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष भीमराव पाटील ,तर कार्यवहक अध्यक्ष लियाकत खान व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सुनिल बोडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी रविंद्र शेगोकार तर शेगांव तालुका उपाध्यक्ष पदी श्याम पहुरकर तर कार्यकारणी सदस्य म्हणून सुभाष वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here