Home नोकरी संधी बुलडाणा डाक विभागात नोकरीची संधी

बुलडाणा डाक विभागात नोकरीची संधी

बुलडाणा डाक विभागात 56 पदांची भरती; 26 मे अर्जाची अंतिम मुदत
बुलडाणा, ( 11 : भारतीय डाक विभागात जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, असि. ब्रँच पोस्टमास्टर, डाकसेवक अशा एकूण पदांची ऑनलाईन भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या कार्यालयातंर्गत जिल्ह्यात 56 पदांची भरती होणार आहे.

या पदांविषयी माहिती, नियम व अटी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत 26 मे 2021 आहे, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here