Home Breaking News जिल्ह्यात 5625 रूग्णांवर उपचार सुरू; आजपर्यंत 318 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

जिल्ह्यात 5625 रूग्णांवर उपचार सुरू; आजपर्यंत 318 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

बुलडाणा, 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3678 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2944 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 734 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 415 व रॅपीड टेस्टमधील 319 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 867 तर रॅपिड टेस्टमधील 2077 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2944 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :111, बुलडाणा तालुका : कोलवड 2, हतेडी 1, सुंदरखेड 1, नांद्राकोळी 5, धाड 3, दुधा 1, सागवन 1, पांगरी 2, कुंबेफळ 2, बिरसिंगपुर 1,पोखरी 2, पळसखेड 1, जंभरून 3, वरवांड 1, जामठी 1, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : धा. बढे 20, किन्हेळा 1, खेर्डी 1, लपाली 1, पोखरी 1, राजुर 3, सारोळा मारोती 1, वरूड 1, पान्हेरा 1, रीधोरा 1, रोहिनखेड 1, चींचपुर 2, ब्राम्हांदा 1, पटसुळ 1, काबरखेड 1, खामगांव शहर :34, खामगांव तालुका : गारडगाव 1, पारखेड 4, लांजुड 2, टेंभुर्ण 1, पिंप्राळा 1, पोरज 1, रोहना 1, वर्णा 1, भालेगाव 1, पि. गवळी 1, शेगांव शहर :15, शेगांव तालुका : आळसणा 1, पहुरजिरा 1, लासुरा 1, खेर्डा 2, टाकळी विरो 1, जळंब 1, पळशी खु 1, कठोरा 1, चिखली शहर : 59, चिखली तालुका : शेलूद 10, सवणा 2, किन्होळा 2, टाकरखेड 1, गांगलगाव 2, पिंप्री आंधळे 1, मेरा खु 3, अमडापूर 1, कोनड 1, डोंगर शेवली 1, वरखेड 1, खंडाळा 1, धोडप 3, वरूड 1, सवडत 1, करवांड 1, कोलारा 16, मेरा बु 4, पेठ 3, वळती 2, शेलसूर 1, बेराळा 1, किन्ही नाईक 1, खोर 1, शिंदी हराळी 1, अंतरी खेडेकर 8, सोनेवाडी 1, पिंपळगाव 2, मुरादपुर 1, आंधई 1, शेळगाव आटोळ 6, मलगी 3, सातगाव 1, आमोना 1, कव्हाळा 1, मंगरूळ 4, चंदनपुर 2, मनुबाई 2, सावरखेड 1, मलकापूर शहर :12, मलकापूर तालुका : वाकोडी 1, कुंड 1, खामखेड 1, दसरखेड 6, उमाळी 4, माकणेर 2, दाताळा 1, दे. राजा शहर : 13, दे. राजा तालुका : खैरव 1, नंदखेड 1, अंढेरा 1, सिनगांव 2, सुरा 1, बामखेड 4, नारायनखेड 1, दगडवाडी 1, शिवनी आरमाळ 1, धोत्रा नंदाई 1, तुळजापुर 1, वाघोरा 1, पाडळी शिंदे 1,
सिं. राजा शहर : 13, सिं. राजा तालुका : दुसरबीड 4, साखरखेर्डा 11, शेंदुर्जन 1, हनवतखेड 1, खामगांव 1, सायाळा 1, वखारी 1, बाळसमुद्र 5, पि. सोनारा 4, पि. मलकदेव 1, वाघजाई 1, पळसखेड झालटा 1, शिंदी 1, वसंत नगर 1, माळ सावरगाव 1, पिंपळ खुटा 1, डवर गाव1, सावखेड तेजन 1, मेहकर शहर : 15, मेहकर तालुका : जानेफळ 1, हिवरा आश्रम 5, दे. माळी 5, वारूडी 1, कांबारखेड 1, गोहेगाव 3, सोनटी 1, वरवांड 4, मोहदरी 1, लवणा 1, भालेगाव 1, संग्रामपूर शहर :3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, कवठळ 1, चांगेफळ 3, वडगाव वान 1, रींगणवाडी 1, वारवट 1, सावळा 1, सोनाळ 1,
जळगांव जामोद शहर : 17, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, लाडणापूर1, खोद्री 1, धानोरा 2, जामोद 1, सून गाव 1, हिंगणा 1, आडोळ 2, पि. काळे 4, झाडेगाव 1, वडगाव पाटण 2, सुलज 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : पोटा 3, निमगांव 4, वसाडी 1, अंबोडा 1, महाळुंगी 1, वडनेर 2, डिघी 4, टाकळी वतपाळ 1, माळेगांव 2, पोटळी 1, चांदुर 2, आलम पूर 2, टकारखेड 4, मामुळवाडी 1, वाडी 2, पि. खूटा 1, दादगाव 1, इसापूर 1, लोणार शहर : 16, लोणार तालुका : सुलतानपूर 1, बिबी 8, पळसखेड 1, कि. जत्तू 1, पापळ 1, पांग्री 1, वाढोना 1, बोरखेडी 1, तांबोळा 3, धायफळ 1, गोतरा 1, पांगरा 2, वडगाव 1, अंजनी 1, वझर 4, येवती 3, देऊळगाव 1, पर्डी शिरसाट 2, खळेगाव 4, आलेगाव 1, चिखला 2, भुमराळा 2, खंडाळा 2, सायाळा 1, महार चिकना 1, कोनाटी 1, परजिल्हा बोदवड 1, मोप जि. वाशिम 1, रिसोड 1, तोरणाला ता. जामनेर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 734 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चैत्यानवाडी बुलडाणा येथील 74 वर्षीय पुरुष, रोहीनखेड येथील 37 वर्षीय पुरुष व पांगारखेड ता. मेहकर येथील 67 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 791 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 283749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 42913 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 42913 आहे.
आज रोजी 4447 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 283749 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 48856 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 42913 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5625 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 318 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here