Home निधन वार्ता नंदलाल टिबडेवाल यांचे निधन

नंदलाल टिबडेवाल यांचे निधन

शेगाव : येथील प्रतिष्ठीत व्यापारी नंदलाल मदनलाल टिबडेवाल यांचे वृध्दापकाळाने गुरूवारी रात्री निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होते.येथील सरस्वती अडत दुकानाचे संचालक संजय टिबडेवाल,मनोज टिबडेवाल, अपना बाजारचे संचालक मनिष टिबडेवाल यांचे ते वडील होते.नंदलाल टिबडेवाल यांचा सामाजिक व धार्मिक कार्यात तसेच शेतकर्याचा अडीअडचणीत सातत्याने पुढाकार असायचा.आज शुक्रवारी सकाळी 11वा त्यांच्यावर वरवट रोडवरील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. व्यापारी व विविध स्वयंसेवी संघटना,प्रेस क्लब,च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here