Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच आहेत

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच आहेत

बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज 661 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
13 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 661 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. एकट्या बुलडाणा तालुक्यात 160 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्या खालोखाल मलकापूर तालुक्यात 108 पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

तालुकानिहाय रुग्ण
▪️बुलडाणा: 160 ▪️खामगाव: 46
▪️शेगाव : 51 ▪️दे. राजा : 47
▪️चिखली : 41▪️मेहकर : 72
▪️मलकापूर: 108▪️नांदुरा : 39
▪️लोणार : 12▪️मोताळा : 01
▪️सि. राजा : 22 ▪️जळगाव जा.: 52
▪️संग्रामपूर : 10

शनिवारी एकूण टेस्ट 1656 पैकी
पॉझिटिव्ह 661 तर निगेटिव्ह 1282 अशी आकडेवारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here