Home Breaking News कोरोनाने केला कहर; आज 755 पॉझिटिव्ह

कोरोनाने केला कहर; आज 755 पॉझिटिव्ह

बुलडाणा-10 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 755 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.

गत 24 तासात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात
755 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील आज एका दिवसात 755 पॉजिटिव्ह असून विशेष म्हणजे आज एकट्या बुलडाणा तालुक्यात 141 तर चिखली तालुक्यात 135 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह. आज 3068 अहवालापैकी 755 positive. म्हणजे 100 पैकी 24 positive आहे

▪️बुलडाणा: 141 ▪️खामगाव: 68
▪️शेगाव : 79 ▪️दे. राजा : 80
▪️चिखली : 134▪️मेहकर : 48
▪️मलकापूर: 05▪️नांदुरा : 78
▪️लोणार : 27▪️मोताळा : 32
▪️सि. राजा : 27 ▪️जळगाव जा.: 32
▪️संग्रामपूर : 04

3068 पैकी 755 पॉझिटिव्ह
तर 2313 अहवाल निगेटिव्ह
पॉझिटिव्ह रेट: 24. 60%

आज 3068 पैकी 755 positive. (म्हणजे 100 पैकी 24 positive )
काल 1172 पैकी 385 positive होते

थोडक्यात positive चा आकडा कितीही मोठा असला तरी घाबरुन न जाता तो किती sample पैकी आला हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

म्हणुन Positivity Rate न वाढु देणे हे नागरीकांच्या हाती आहे..
त्यासाठी सतत मास्क वापरणे…
अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे अनिवार्य आहे ..!!
नाहीतर Positivity Rate वाढत गेल्यास धोका नक्की वाढत जाईल आणि वयस्कर व्यक्तीना तर तो अधिकच राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here