Home Breaking News जिल्ह्यामध्ये आज 385 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यामध्ये आज 385 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

 

बुलडाणा-9 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 385 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. आजचा Positivity Rate 32.84 % आहे.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.

मलकापूर सर्वाधिक

▪️बुलडाणा: 97 ▪️खामगाव: 62
▪️शेगाव : 42 ▪️दे. राजा : 13
▪️चिखली : 13▪️मेहकर : 02
▪️मलकापूर: 98▪️नांदुरा : 00
▪️लोणार : 07▪️मोताळा : 27
▪️सि. राजा : 07 ▪️जळगाव जा.: 17
▪️संग्रामपूर : 00

आज1172 पैकी 385 पॉझिटिव्ह अहवाल आले तर 776 अहवाल निगेटिव्ह आले आहेत
पॉझिटिव्ह रेट 32. 84% असा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here