Home Breaking News जिल्ह्यात आज अखेर एकूण 20 हजार 88 कोरोनाबाधित रूग्ण

जिल्ह्यात आज अखेर एकूण 20 हजार 88 कोरोनाबाधित रूग्ण

 

▪️कोरोना अलर्ट :
*आज आलेत 108 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह*
प्राप्त 822 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
356 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.5:
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 930 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 822 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 108 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपीड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 38 तर रॅपिड टेस्टमधील 784 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 822 अहवाल निगेटीव्ह आहेत.

*पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :*
खामगांव शहर : 31, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बु 1, घाटपुरी 1, अंत्रज 1, चिखली शहर : 17, चिखली तालुका : मेरा बु 1, पेठ 1,खैरव 1, कोलारा 1, उंद्री 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : पांगरा दराडे 2, जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, वडशिंगी 1, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, रताळी 1, शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 2, बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : साखळी 1, करडी 5, मोताळा तालुका : शेलापूर 1, नांदुरा तालुका : निमगांव 1,धानोरा 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1, सिनगांव जहागीर 3, दे. मही 2, दे. राजा शहर : 2, मूळ पत्ता औरंगाबाद 1, खासगांव जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 108 रूग्ण आढळले आहे.

तसेच आज 356 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
*कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :*
चिखली : 65, खामगांव : 34, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 77, मुलींचे वसतीगृह 4, सहयोग हॉस्पीटल 1, दे. राजा : 37, मेहकर : 1, लोणार : 3, जळगांव जामोद : 43, सिं. राजा : 12, नांदुरा : 3, मलकापूर : 33, शेगांव : 20, मोताळा : 10, संग्रामपूर : 10,

तसेच आजपर्यंत 145068 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 17649 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 17649 आहे.

आज रोजी 9030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 145068 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 20088 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 17649 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2244 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here