Home जागर ‘एकनिष्ठा’रक्त-योद्धानी असेही प्रेरणादायी कार्य

‘एकनिष्ठा’रक्त-योद्धानी असेही प्रेरणादायी कार्य

 

खामगांव:- रक्तसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढी मध्ये व तसेच खासगी रक्तपेढी महाराष्ट्रातील गरजुला वेळोवेळी रक्ताची निःशुल्क सोय करून दिली. १ जानेवारी पासून आज ४ मार्च पर्यंत एकनिष्ठा फाउंडेशनच्या ८३ रक्त-योद्धानी कोरोना काळ असून आपल्या जीवाची परवा न करता गरीब गरजू रुग्णांना दुर्मिळ रक्त पॉजिवटिव रक्त सामान्य रुग्णालयात वेळोवेळी रक्तदान करून रक्त उपलब्ध करुण दिले. याची दखल घेत वैद्यकीय निवासी नीलेश टापरे यांनी शासकीय कार्यालयात रक्त-योद्धाचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी सुरजभैय्या यादव, ज्ञानेश सेवक, विक्की सारवान, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, नाना भोंडे, रवी दिपके, किशोर इंगळे सर, अमोल टिकार, गोपाल वानखडे, करण परियाल, आकाश कुलट, अभिषेक नेहाटकर, सोनू कौशर, कमलेश बुलानी, गोपाल हेलगे, दिपक चव्हाण, सोनू परियाल,शंकर सावरकर, सुनील वानखडे, प्रशांत सारोकार, गजानन इंगळे, सुरेश हुंबर्डे, जयसिंग बघेल, विष्णु हटकर, मधु मैसरे, प्रणव बोबडे, विशाल बग्गन, रविंद्र निर्मळ, राजेश सोलंके, सुरज ठाकुर, नागसेन तायडे, शिवम मानकर, जॉनी मिरचंदानी, किशोर भोपळे आदि लोकांनी अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी रक्तदाते पुरविले अशी माहिती जितेंद्र मच्छरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here