Home Breaking News माजी आमदार माणिकरावजी गावंडे उर्फ नानासाहेब यांचे दुःखद निधन

माजी आमदार माणिकरावजी गावंडे उर्फ नानासाहेब यांचे दुःखद निधन

खामगाव विधानसभा मतदार संघा चे माजी आमदार
. माणिकरावजी प्रल्हादराव गावंडे यांचे आज गुरुवार दि. ४/३/२०२१ रोजी रात्री १२.३० वा दुःखद निधन झाले. माणिकराव उर्फ नानासाहेब गावंडे 1972 ते 1978 तसेच 1985 ते 1990 या कालावधीत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भुषविले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.
त्यांचा अंतिम संस्कार आज गुरुवार दि. ४/३/२०२१ रोजी सकाळी ११ वा त्यांचे मुळगाव बोथाकाजी ता. खामगांव येथे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here