Home संग्रामपूर परिसर सोनाळा दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पी.आय श्रीधर गुट्टे

सोनाळा दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पी.आय श्रीधर गुट्टे

मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे  ए.पी.आय बनले सोनाळा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक
सोनाळा :-शहर पोलीस स्टेशन मध्ये डि.बी.पथकाचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्याय जाणारे  ए.पी.आय श्रीधर गुट्टे यांची जळगाव जामोद तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी   जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी नियुक्ती केली आहे, तर पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी सोनाळा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here