Home Breaking News काळजी वाढविणारी बातमी आज जिल्ह्यात 427 पॉझिटिव्ह; खामगाव @ सर्वाधिक रुग्ण

काळजी वाढविणारी बातमी आज जिल्ह्यात 427 पॉझिटिव्ह; खामगाव @ सर्वाधिक रुग्ण

बुलडाणा : काल जिल्ह्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 118 ने थोडी काळजी कमी झाली होती मात्र काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालात
3203 पैकी 427 positive आहेत . त्यामूळे Positivity rate   कालच्या पेक्षा कमी म्हणजेच 13.33% आहे.. सर्वाधिक रुग्ण खामगाव तालुक्यात 80 तर बुलढाणा तालुक्यात 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

खामगाव @ सर्वाधिक रुग्ण

▪️बुलडाणा: 73 ▪️खामगाव: 80
▪️शेगाव : 22 ▪️दे. राजा : 41
▪️चिखली : 53 ▪️मेहकर : 08
▪️मलकापूर: 22▪️नांदुरा : 44
▪️लोणार : 05▪️मोताळा : 14
▪️सि. राजा : 16 ▪️जळगाव जा.: 23
▪️संग्रामपूर : 11
▪️सिद्धिविनायक हॉस्पिटल: 06
▪️सहयोग हॉस्पिटल: 09

गत 24 तासात 3203 पैकी 427 रिपोर्ट कोरोना संक्रमित
▪️आजपर्यंतचे कोरोनाबाधित: 19,213
▪️ सद्यस्थितीत पॉझिटिव्ह : 2601
▪️आतापर्यंत मृत्यू : 194

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here