Home Breaking News बुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) वाहतूक सुरू

बुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) वाहतूक सुरू

बुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) वाहतूक सुरू

बुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) हा मार्ग नूतनीकरणासाठी एक महिन्यापासून बंद करण्यात आला होता. मात्र मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज 1 मार्चपासून सदर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. हा मार्ग बंद असल्यामुळे खामगावकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. सदर मार्ग सुरू झाल्यामुळे बुलडाणा- खामगाव ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here