Home हॅलो बुलडाणा सोनार समाज संघटनेकडून ‘त्या” निच प्रवृत्तीचा निषेध

सोनार समाज संघटनेकडून ‘त्या” निच प्रवृत्तीचा निषेध

शासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

बुलडाणा: सोनार समाजातील सोज्वळ नेतृत्व असलेल्या सौ चित्राताई वाघ यांच्यावर पातळी सोडून टिका करणार्यांचा बुलडाणा जिल्हा सोनार समाज संघटनेच्या जाहीर निषेध करत असून हलकट निच प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनानेही कडक कारवाई ची गरज आहे. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, मातृशक्तीचा अपमान खपवून घेतल्या जाणार नाही.सोशील मिडिया वर आदरणीय चित्राताईबद्ल आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा राज्यभर सोनार समाजाकडून आंदोलन करण्यात येईल.सोनार समाज संघटनेचे प्रवक्ते अनिल उंबरकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here