Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट आजचे रुग्ण 349; या तालुक्यात सर्वाधिक !

आजचे रुग्ण 349; या तालुक्यात सर्वाधिक !

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या चिंतेत घालणारी असून रोज आकडेवारी वाढतच आहे. शहर आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान आज अखेरीस( 26 फेब्रुवारी रात्री 12 ची आकडेवारी) 398 रुग्ण समोर आले आहेत.

कोरोना आकडेवारी कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या 10 तारखेपासून रुग्ण वाढू लागले आहेत.तर 26 फेब्रुवारी, काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 349 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक 79 अहवाल पॉझिटिव आढळून आले आहे.

असे आहेत तालुकानिहाय रुग्ण

बुलढाणा 79
खामगाव 38
शेगाव 62
देऊळगाव राजा 20
चिखली 40
मेहकर 00
मलकापूर 45
नांदुरा 00
लोणार 14
मोताळा 09
जळगाव जामोद 02
सिंदखेड राजा 21
संग्रामपूर 10
लाखनवाडा 02
सिद्धिविनायक हॉस्पिटल 07


*Date:-27.02.21*

बुलढाणा तालुक्यात सर्वाधिक 79 रुग्ण

 

*Total Swab Collection*
RTPCR:- 2178
TRUNAT: 107
RAPID A: 1782
TOTAL:- 4067
*Current Status*

Report Recived :- 3282
Positive:- 349
Negative:- 2927
Poor:- 6
Awaited: – 8618 +124 = *8742*
*Pending In Ghb Lab Around-
———————————————-
*PROGRESSIVE STATUS*
Positive Cases:- 18328
Discharged:- 15492
Deaths:- 192
Active Cases:- 2644
*Progressive Sample*
RTPCR – 112454
TRUNAT – 8224
RAPID – 43627
*TOTAL Sample- 164305*
*Positivity Rate* – 11.15 % (Progressive + ve 18328)
*Positivity Rate* 10.63 % (Todays +ve . 349)
*Death Rate* _ 1.04 %
*Recovery Rate* :- 84.52 %

(मास्क वापरा, सुरक्षित रहा)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here