बुलडाणा : गुरूवारी रात्री 12 वाजेप्रर्यंत संकलित माहिती नुसार 391 पॉझिटिव्ह (positive) आले आहेत.
कोरोनाने डोकं पुन्हा वर काढले असून शहरी आणि ग्रामीण भागात तपासणी व टेस्ट वाढवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्ह्यात आज 391 पॉझिटिव्ह
▪️बुलडाणा: 81 ▪️खामगाव: 42
▪️शेगाव : 20 ▪️दे. राजा : 39
▪️चिखली : 23 ▪️मेहकर : 30
▪️मलकापूर: 29▪️नांदुरा : 45
▪️लोणार : 13▪️मोताळा : 06
▪️सि. राजा : 13▪️जळगाव जा.: 42
▪️संग्रामपूर : 02
▪️सिद्धिविनायक सेंटर : 06
3684 Reports पैकी 391 Positive आहेत.. त्यामुळे आजचा positivity rate कमी म्हणजेच 10.61% आहे.
Total Swab Collection
RTPCR:- 2993
TRUNAT: 120
RAPID A: 1397
TOTAL:- 4510
Current Status
Report Recived :- 3684
Positive:- 391
Negative:- 3273
Poor:- 20
———————————————-
PROGRESSIVE STATUS
Positive Cases:- 17979
Discharged:- 15258
Deaths:- 192
Active Cases:- 2529
Progressive Samples
RTPCR – 110276
TRUNAT – 8117
RAPID – 41845
TOTAL Sample- 160238
Positivity Rate- 11.22 % (Progressive + ve 17979)
Positivity Rate 10.61 %
(Todays +ve . 391)
Death Rate _ 1.06 %
Recovery Rate :- 84.86 %