Home Breaking News श्री संत गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद

श्री संत गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद

शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी बंदराहील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला हा निर्णय घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here