Home अपघात ट्रकची धडक, एकाचा जागीच मृत्यू

ट्रकची धडक, एकाचा जागीच मृत्यू

खामगाव : दिनांक 21-2-21 रोजी सायंकाळी 7:30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रावण टेकडीजवळ आसरा माता मंदिर ते हॉटेल तुळशी दरम्यान एका अज्ञात वाहनाने रामेश्वर तुकाराम खंडारे राहणार गोपाळ नगर खामगांव यांना उडविले.त्यामध्ये खंडारे यांचा जागीच मृत्यू झाला , त्यांचे प्रेत पोलिसांनी 8 वाजे दरम्यान शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.

(अपघाताचा फोटो मन विचलित करणारा आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here