Home विदर्भ शेगाव वकील संघ अध्यक्षपदी मनोज मल अविरोध

शेगाव वकील संघ अध्यक्षपदी मनोज मल अविरोध

शेगाव : येथील शेगाव वकील संघाच्या अध्यक्ष पदी अँड मनोज मल यांची अविरोध निवड झाली.याबद्दल शहरातील वकील मंडळींनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सर्वश्री अँड पी आर जोशी, बी डी इंगळे, गणेश पिसे,एस डब्ल्यू शेगोकार, अनंत भटकर,भुषण गोरवाडकर, अतुल देशमुख, कैलास मिश्रा, डी पी पिसे, सुनिल पाटील, चेतन देशमुख, प्रथमेश माने, विजय मगर, अनिल वाकोडे,कैलास गुप्ते, मनोज लुक्कड, ब्राम्हणे, डब्ल्यू जे मिरगे, पहूरकर, शेख, संदेश वानखडे, प्रितम वानखडे, प्रशांत धनोकार, इम्रान, चोपडे व अन्य वकील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here