Home Breaking News आज खामगावात 6 हजार दंड वसूल; हम कब सुधरेंगे?

आज खामगावात 6 हजार दंड वसूल; हम कब सुधरेंगे?

खामगाव: फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संख्येमध्ये दैनदिन दिवसे दिवस वाढ होत आहे. खामगांव शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खामगांव शहरात आजपासून कोविड नियमांची कडक अंमल बजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याकरीता नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत मास्क न वापरणाऱ्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून, प्रत्येकी रुपये 200 दंड करण्यात येऊन रुपये 5900 ईतका दंड वसुल करण्यात आला असून सदर कारवाईची मोहीम शहरात सातत्याने सुरु ठेवण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here