Home खामगाव विशेष विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर 23 ला खामगावात!

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर 23 ला खामगावात!

तोरणा महिला अर्बन खामगाव शाखा शुभारंभ

खामगाव: तोरणा महिला अर्बन को-ऑप. पतसंस्थेच्या खामगाव शाखेचे उदघाटन मंगळवार रोजी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होत आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाकंगे उदघाटक ना.प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र हे राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे,प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य आहेत. प्रमुख उपस्थिती
माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती मा. अध्यक्ष विदर्भ वैधानिक महामंडळ, आमदार आकाशदादा फुंडकर, जिल्हा अध्यक्ष भाजपा बुलढाणा तर प्रमुख पाहुणे राधेश्याम चांडक
अध्यक्ष बुलढाणा अर्बन, सतिश गुप्त
अध्यक्ष चिखली अर्बन बँक, आशिश चौबीसा
अध्यक्ष खामगाव अर्बन बँक, अशोक सोनोने
प्रदेश अध्यक्ष वचिंत बहुजन आघाडी, सौ आनिताताई डवरे, नगर अध्यक्षा न प खामगाव, मुन्नाभाऊ पुरवार,नगर उपाध्यक्ष न पा खामगाव, बाबुरावसेठ लोखंडकार, अध्यक्ष खरेदी विक्री संघ खामगाव, प्रमोद अग्रवाल, अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा, संतोषसेठ  डीडवानी अध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा, खामगाव हे राहतील. हा भव्य कार्यक्रम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद मैदान,खामगाव येथे होणार आहे. शाखेचा पत्ता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर, रेल्वे स्टेशन खामगाव आहे.स्वागतोत्सुक
आमदार सौ श्वेताताई महाले पाटील,अध्यक्षा
तोरणा महिला अर्बन तथा समस्त संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग तोरणा परिवार यांनी ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here