Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट बापरे!पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोनाग्रस्त!

बापरे!पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोनाग्रस्त!

बुलडाणा, दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 348 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 176 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 348 अहवाल निगेटीव्ह आहेत. दरम्यान पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोनाग्रस्त झाले यााआहेत.

आजचे अहवाल पुढीलप्रमाणे

:बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, गिरडा 1, दहीद 1, चांडोळ 1, चिखली तालुका : हिवरा 1, अमडापूर 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, चिखली शहर : 11, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 2, दे. मही 1, दगडवाडी 1, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : गुंधा 1, मुंदेफळ 1, डोणगांव 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : झाडेगांव 1, मूळ पत्ता मुर्तीजापूर जि. अकोला 1, माहोरा ता. जाफ्राबाद 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंजनी खु ता. मेहकर येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

पालकमंत्री सुद्धा कोरोना बाधीत

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे सुद्धा कोरोना।पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आजवर बरेच मंत्री कोरोनाबाधीत झालेले असून शिंगणे साहेब यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे, ते ठीक असून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेलाही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here