Home प्रेरणदायी स्व.उत्तमराव देशमुख महाविद्यालयातील शिबिरात 21 जणांचे  रक्तदान

स्व.उत्तमराव देशमुख महाविद्यालयातील शिबिरात 21 जणांचे  रक्तदान

शेगाव: येथील श्री. गोदाई शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ शेगांव च्या वतीने ७ फेबूवारी २०२०१ रोजी स्व.उत्तमराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमीत्त आपले सामाजीक उत्तरदायीत्व म्हणुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 21 जणांनी रक्तदान केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ प्रेमचंद पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून  गोदाई शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक कीडा मंडळ शेगांवचे अध्यक्ष  दिलीपभाऊ देशमुख,स्व. उत्तमराव देशमुख अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी एस डामरे यांची उपस्थीती होती  कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप दीपप्रज्वलनाने  करण्यात आली.तदनतर दिलीपभाऊ देशमुख यांच्या हस्ते डॉ.प्रेमचंद पंडित  यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छदेऊन सत्कार कारण्यात आला तर ल अध्यक्ष  दिलीपभाऊ देशमुख यांचा सत्कार प्राचार्य डॉ.जी. एस.डामरे, यांच्या हाउस्ते करण्यात आला प्राचार्य डॉ.जी. एस. डामरे यांचा सत्कार श्री. गोवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. रविड कराळे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या संचालनाची जबाबदारी पा रसाचन दानेराव यांनी उत्तमरीत्या पार पाडली. रक्तदान शिबीरात अथर्व दिलीप देशमुख, विजय राजाराम ढगे.सौ.अनिता विजय ढगे,कु.वैष्णवी विजय ढगे, अमोल भास्कर शेजोळे, दत्ता महादेव ढगे, शरद लक्ष्मण शेगोकार, संदिप मनोहर ददगाळ,विशाल गजानन गिते,0सागर देवानंद जावळकार, अभिषेक संजय बढे, रोहन मधुकर टिकार, नितीन श्रीकृष्ण कराळे, सचिन चंदूलाल सदरे, संतोष मनोहर शंके, विजय विकास देशमुख, गायत्री गजानन देशमुख, राहुल लीलाधर हरणे, ज्ञानेश्वर गोविदा शिदे, संजय ढगे आदींनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ जी  एस डामरे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here