Home शेगाव विशेष पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना श्रद्धांजली

पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना श्रद्धांजली

शेगाव : येथील भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांच्या शिवालय गेस्ट हाऊस हाँल मध्ये अभिवादन तसेच समपर्ण दिन घेण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वरजी साखरे होते.भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोषबापू देशमुख, शंकर माळी,मुकिंदादा खेळकर, आदींनी
पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुष्पहार वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. आहे पदधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here