Home Breaking News जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत सुटाळा बु. ग्राम पंचायतवर महिलाराज

जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत सुटाळा बु. ग्राम पंचायतवर महिलाराज

सुटाळा बु. ग्राम पंचायतच्या सरपंचपदी सौ.सुलोचना वानखडे   तर उपसरपंचपदी नारायण ठाकरे  
नवनियुक्त सरपंच, उपसरपंचाचा राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार
खामगांव:- खामगांव शहरा लगत असलेल्या सुटाळा बुद्रुक ग्राम पंचायतच्या निवडणूकीत 17 पैकी 9 जागेवर काॅंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होउन सुटाळा ग्राम पंचायतवर काॅंग्रेसचा झेंडा फडकला आहे. दि.11 फेब्रुवारी 2021 रोजी  सरपंच,उपसरपंच पदाची निवडणूकीमध्ये सुटाळा बु. ग्राम पंचायतच्या सरपंचपदी काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या सौ.सुलोचना श्रीकांत वानखडे हया सरपंच तर नारायण समाधान ठाकरे हे उपसरपंचपदी विजयी झाले. नवनियुक्त सरपंच व उपसरपंचाचा काॅंग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते तिरंगा दुपटट्ा व पुश्पहार घालुन सत्कार करण्यात आला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
याप्रसंगी जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करुन जोरदार घोशणाबाजी करीत विजयाचा जल्लोश साजरा करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर, राश्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धोंडीराम खंडारे,बाजार समितीचे माजी मुख्य प्रषासक पंजाबरावदादा देषमुख,युवक काॅंग्रेस जिल्हा महासचिव तुशार चंदेल,सुटाळा बु.चे गा्र.पं.सदस्य रामेष्वर दुतोंडे,मोहन घुईकर,गजानन वानखडे,ग्रा.पं.सदस्या सौ.रंजना नरेष भलाई,सौ.वैषाली रविंद्र भोपळे,सौ.षोभाताई सुधाकर हिवराळे,सौ.सुवर्णा रमेष मोरे,सुर्यभान पाटील, माजी सरपंच जगन्नाथ वानखडे,सुधाकर गोंड,पुरुशोत्तम वानखडे, गौतम वाकोडे,श्रीराम पाटील,विठठ्ल घुईकर, विजय हिवराळे,पिंटु मोरे यांच्यासह सुटाळा बु.येथील ग्रामस्थ व काॅंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here