Home खामगाव विशेष कुलदिपसिंग चव्हाण याचे सुयश

कुलदिपसिंग चव्हाण याचे सुयश

खामगांव:- रोटरी क्लब खामगांवतर्फे 7 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या आर्ट काॅम्पीटीशन कम एक्झीबीशन ग्रुप बी मध्ये येथील शंकर नगर भागात राहणारा सेंट कँन्स इंग्लिश मिडीयम शाळेचा वर्ग 5 मधील 11 वर्शीय विद्यार्थी सरदार निशानसिंग कुलदिपसिंग चव्हाण याने चित्रकला स्पर्धेत भाग घेउन कोव्हीड-19 महामारीवर चित्र रेखाटुन स्पर्धेत बी ग्रुप मधुन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
रोटरी क्लब तर्फे प्राविण्यप्राप्त करणाऱ्या निशानसिंग चव्हाण याचा प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देउन सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबदद्ल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here