Home खामगाव विशेष पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमीत्य भाजपा कार्यालयात अभिवादन

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमीत्य भाजपा कार्यालयात अभिवादन

सागरदादा फुंडकर यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करुन अभिवादन
खामगाव: पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्य़तिथी निमीत्य़ दि 11 फेब्रुवारी 2021 रोजी भाजपा कार्यालय खामगांव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा सोशल मिडीया सेलचे श्री सागर फुंडकर यांच्या हस्ते पंडीत दिनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सागर फुंडकर यांनी पंडीत दिनदयालजी यांच्या जीवनकार्याविषयी माहीती उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांसमोर मांडली. यावेळी संजय शिनगारे, अनिता देशपांडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉ.एकनाथ पाटील, रमेश इंगळे, वैभव डवरे, शांताराम बोधे राम मिश्रा शहराध्यक्ष युवा मोर्चा, डॉ.गोपाल गव्हाळे, संतोष वानखडे, गजानन विभुते, ओमभाऊ शर्मा, दशरथ पडवाल, रवि गायगोळ, गजानन मुळीक, अतुल माहुरकर,अशोक बोरले, नंदकिशोर कांडेकर,हिरालाल बोर्डे,विकास काळे, शिवसिंग पडवाल, देवसिंग तितरे, पवन राठोड,आदित्य़ केडीया, देविदास शेगोकार, तुषार गावंडे, यश आमले, प्रसाद एदलाबादकर,दिपांशु भैय्या, , सुभाष इटनारे, गणेश जाधव, प्रकाश रामसिंग इंगळे, गोपालसिंग बोराडे, यांचेसह भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here